राहुल गांधी यांच्या वाढदिवसा निमित्त देवदासी व तृतीयपंथीयांना धान्य किट व औषधाचे किट चे वाटप

पुणे – शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आयोजित व कसबा ब्लॉक कॉंग्रेस कमिटीच्या सौजन्याने
अखिल भारतीय कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसा निमित्त देवदासी व तृतीयपंथीयांना धान्य किट व औषधाचे किट चे वाटप शहर काँग्रेसचे अध्यक्ष मा.रमेशदादा बागवे, माजी महापौर मा.कमलताई व्यवहारे, मा.निताताई परदेशी यांच्या शुभहस्ते देण्यात आले. याप्रसंगी कसबा ब्लॉक अध्यक्ष प्रविण करपे, माजी नगरसेवक मिलिंद काची, गणेश शेडगे, समिर शेख, बाळासाहेब आमराळे, संदिप अटपाळकर, सौरभ आमराळे, सागर सासवडे, शैलेंद्र भोकरे, राजु चव्हाण, नलिनीताई दोरगे, पपिताताई सोनवणे हि मान्यवर मंडळी उपस्थित होती व विशेष सहकार्य स्वधार संस्थेचे सुवर्णा पोटफोडे, नैना देशमुख यांनी केले,कार्यक्रमाचे नियोजन व सुत्रसंचलन शहर काँग्रेस चिटणीस सुरेश कांबळे यांनी केले व चिटणीस गणेश शेडगे यांनी आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: