Saturday, May 30, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

कोरोना – राज्यात शुक्रवारी २९ हजार ६४४ नवीन रुग्ण; ५५५ जणांचा मृत्यू

मुंबई – राज्यात गेल्या २४ तासांत २९ हजार ६४४ रुग्णांची वाढ झाली आहे तर आज ४४ हजार ४९३ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. तर, गेल्या २४ तासांत ५५५ मृतांची नोंद झाली आहे, आरोग्य विभागाने ही माहिती.

गेल्या २४ तासांत वाढलेल्या नव्या कोरोना रुग्णांमध्ये एकूण बाधितांचा आकडा ५५ लाख २७ ह जार ०९२ वर पोहोचला आहे. यापैकी, ५० लाख ७० हजार ८०१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहेत. तर आतापर्यंत ८६ हजार ६१८ रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावला आहे. यामुळे सध्या राज्यात ३ लाख ६७ हजार १२१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

पुणे शहर अपडेट

  • दिवसभरात ९७३ पाॅझिटिव्ह रुग्णांची वाढ.
  • दिवसभरात २४९६ रुग्णांना डिस्चार्ज.
  • पुण्यात करोनाबाधीत ६३ रुग्णांचा मृत्यू. २२ रूग्ण पुण्याबाहेरील.
  • १३१५ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
  • पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४६४०७६.
  • पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १३४७९.
  • एकूण मृत्यू -७९२८.
    -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४४२६६९.
  • आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ११६७६.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading