Saturday, May 30, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

Big Breaking – राज्यात 31 मे पर्यंत लॉकडाउन वाढला, 18 ते 44 वयोगटातील लसीकरण स्थगित

मुंबई, दि. 12 – ब्रेक द चेन अंतर्गत राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे, मात्र अनेक जिल्ह्यातील रूग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी राज्यात 31 मे पर्यंत लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच कोरोना प्रतिबंधक लस आवश्यक प्रमाणात उपलब्ध नसल्याने 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण तूर्त स्थगित करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राजेश टोपे म्हणाले –

  • लॉकडाउन मुळे रुग्णांचे प्रमाण घटले 
  • ४५ वर्षा पुढील नागरिकांच्या लसीकरणाला प्राधान्य,
  • सीरम कडून २० मे नंतर २ कोटी डोस मिळणार
  • लस उपबद्ध झाल्यास   १८ ते ४४ चे लसीकरण पुन्हा सुरू होईल  
  • महाराष्ट्राचा पर डे ग्रोथ रेट .८ आहे, देशाचा १.४ आहे 
  • पत्रकारांच्या लसिकरणाचा  निर्णय लस उपलबद्धतेवर घेणार 

 

 

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading