Saturday, May 30, 2026
ENTERTAINMENTLatest News

झी मराठी वरील आणखी एक जोडी अडकणार लग्न बंधनात

झी मराठीवरील “लग्नाची वाईफ, वेडींगची बायको’ ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली होती. याच मालिकेतील मदन आणि काजू  म्हणजेच विजय आंदळकर आणि रुपाली झंकार ही ऑनस्क्रीन जोडी आता ऑफस्क्रीन सुद्धा आपल्याला एकत्र पाहायला मिळणार आहे. नुकताच या दोघांचा साखरपुडा झाला असून  रुपालीने इनस्टाग्रामवर फोटो शेयर करीत ही माहीती दिली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading