बॉलीवूड ‘पंगा’ गर्ल कंगना रनौत कोरोना पॉझिटिव्ह
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण पाठोपाठ आता ‘पंगा’ गर्ल कंगना रनौत देखील कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. तीने फेसबुकवर पोस्ट करीत ही माहिती दिली. ” कोरोना व्हायरस माझ्या शरिरात आहे याची मला अजिबात कल्पना नव्हती. मागील काही दिवसांपासून थकवा जाणवत आहे, डोळेही जळजळ करतायेत. त्यामुळे हिमाचल ला जाण्यापूर्वी मी कोरोना टेस्ट करून घेतली. टेस्ट पॉझिटिव्ह आली असून मी होमकॉरंटाईन आहे.”
https://m.facebook.com/story.php?story_fbid=320783959394140&id=100043876162121
यावर अनेक चाहत्यांनी तिला प्रकृती स्वास्थ्यासाठी मंगल कामना केल्या आहेत.
