Wednesday, June 17, 2026
PUNE

जनकल्याण समितीच्या  कोविड केअर सेंटरला २५ हजाराची देणगी 

पुणे : कर्वे स्त्री शिक्षण संस्था येथे जनकल्याण समिती संचालित कोविड केअर सेंटरला छबिलदास चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने२५ हजाराची देणगी आणि ५० व्हेपोरायझरची भेट देण्यात आली. ट्रस्टचे अध्यक्ष ज्योतिप्रकाश सराफ यांनी देणगीचा धनादेश दिला . ‘कोविड विषाणूची साथ हे मोठे संकट असून त्याच्या निवारणासाठी सर्व स्तरातून प्रयत्नांची आवश्यकता आहे. सामाजिक जाणिवेतून ट्रस्ट मागीलवर्षी प्रमाणे कोविड साथीत कार्यरत राहील’,असे प्रतिपादन ज्योतिप्रकाश सराफ यांनी केले.जनकल्याण समितीच्या वतीने ऍड.दीपक भोपे यांनी धनादेश स्वीकारून आभार मानले.   

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading