पुण्याच्या वाहन उद्योगासाठी उपक्रम

पुणे : कोरोनाच्या विळख्यातून पुण्याच्या वाहन उद्योग हळूहळू आता बाहेर पडते आहे. ये व्यवसायाच्या नवीन काळात पुण्यातील उद्योगांना समोर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. यात ग्राहकांचा उत्पादनासाठीचा खर्च, नवीन ग्राहक संपादन करणे, मजबूत उत्पादन विकास, जास्त उत्पादन निर्मिती, रोखीचे प्रमाण, टॅलेन्ट लाइफसायकल व्यवस्थापन, कर्मचार्‍यांचे अपस्किलिंगआदी हे विषय उभे राहिले आहेत. यावर उपाय म्हणून वाधवानी अ‍ॅडव्हान्टेज एक्झीलरेशन हा उपक्रम सादर करण्यात आले आहे. हा उपक्रम उद्योजकांना ‘डू-इट सेल्फ’ द्वारा व्यवसायात मदत करेल.

उद्योग ऑनलाईन या उपक्रमासाठी अर्ज करू शकतात.वाधवानी अ‍ॅडव्हान्टेज एक्झीलरेशन हा एआय आणि डेटा तंत्रज्ञानाच्या मदतीने उद्योगांना जास्त उत्पादन, नेतृत्व गुणवत्ता, कर्मचारी उत्पादन क्षमता व रोखचा प्रवाह या महत्वाच्या गोष्टीने मदत मध्ये करतो. समीर साठे, कार्यकारी उपाध्यक्ष, वाधवानी अ‍ॅडव्हान्टेज या प्रसंगी म्हणाले की, वाधवानी अ‍ॅडव्हान्टेज एक्झीलरेशनच्या माध्यमातून उद्योगांचे सबलीकरण करण्याचे आमचे ध्येय आहे. आत्ताच्या काळात लहान व्यवसायांना टिकून राहण्यासाठी व वृद्धीसाठी डेटा तंत्रज्ञानाच्या उपयोग करणे महत्वाचे आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: