भारतीय रिझर्व्ह बँकेत 322 जागांसाठी भरती

ग्रेड ‘बी’ ऑफिसर (डीआर) – जनरल – 270 जागा

शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह पदवी (अजा/अज/दिव्यांग 50% गुण) किंवा 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (अजा/अज/दिव्यांग : उत्तीर्ण श्रेणी)
ग्रेड ‘बी’ ऑफिसर (डीआर) – डीईपीआर – 29 जागा
शैक्षणिक पात्रता : अर्थशास्त्र / इकोनोमेट्रिक्स / परिमाणात्मक अर्थशास्त्र / गणितीय अर्थशास्त्र / एकात्मिक अर्थशास्त्र अभ्यासक्रम / वित्त या विषयात 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी किंवा 55% गुणांसह  पीजीडीएम/एमबीए (फायनान्स) किंवा 55% गुणांसह अर्थशास्त्रातील कोणत्याही उप-वर्गातील अर्थशास्त्र पदव्युत्तर पदवी (अजा/अज/दिव्यांग 50% गुण)
ग्रेड ‘बी’ ऑफिसर (डीआर) – डीएसआयएम – 23 जागा
शैक्षणिक पात्रता : आयआयटी-खडगपूर मधून सांख्यिकी / गणितीय सांख्यिकी / गणितीय अर्थशास्त्र / इकोनोमेट्रिक्स / सांख्यिकी आणि माहितीशास्त्र या विषयात 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी /आयआयटी-बॉम्बे मधून एप्लाइड सांख्यिकी आणि इकोनोमेट्रिक्स पदव्युत्तर पदवी  किंवा 55% गुणांसह गणितातील पदव्युत्तर पदवी  आणि एक वर्षातील सांख्यिकी विषयातील पदव्युत्तर पदविका किंवा आयआयटी कोलकाता, आयआयटी खडगपूर आणि आयएसआय कोलकाता 55% गुणांसह बिझिनेस एनालिटिक्स (PGDBA) पदव्युत्तर डिप्लोमा  किंवा समतुल्य. (अजा/अज/दिव्यांग : 50% गुण)
वयोमर्यादा : 1 जानेवारी 2021 रोजी 21 ते 30 वर्षे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 फेब्रुवारी 2021
अधिक माहितीसाठी : www.rbi.org.in
ऑनलाईन अर्जासाठी : https://ibpsonline.ibps.in/rbiscsgjan21/

Leave a Reply

%d bloggers like this: