‘नृत्यमय गणित’ या विषयावर वेबिनार  सुचेता भिडे-चापेकर, सई लेले-परांजपे यांचा सहभाग   

पुणे: ‘अंकनाद’ या गणितविषयक गोडी निर्माण करणाऱ्या ऍप द्वारे  ‘नृत्यमय गणित’ या  विषयावरील वेबिनार चे आयोजन करण्यात आले आहे.नृत्यगुरु सुचेता भिडे -चापेकर आणि नृत्यांगना सई लेले-परांजपे या गुरुशिष्या अनुक्रमे १० व ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता या वेबिनार मध्ये मार्गदर्शन करणार आहेत.शैक्षणिक सल्लागार प्राची साठे या चर्चेचे संचालन करणार आहेत. ‘अंकनाद ‘ चे संस्थापक मंदार नामजोशी यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. 

Leave a Reply

%d bloggers like this: