Tuesday, June 23, 2026
MAHARASHTRA

वंचित आघाडीत मराठा समाजाच्या जेष्ठ नेत्याचा प्रवेश

बीड ,दि. ३० – वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते अॅड बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून गेवराई तालुक्यातील गढी सर्कलचे मराठा समाजाचे नेते बाबुराव सखाराम आबुज यांनी वंचित बहुजन आघाडीत जाहिर प्रवेश केला.

गेवराई या ठिकाणी झालेल्या एका कार्यक्रमात मराठा समाजाचे जेष्ठ नेते बाबुराव आबुज यांनी वंचित मध्ये प्रवेश केला. यावेळी वंचितचे राज्याचे महासचिव भिमराव दळे, जिल्हाध्यक्ष प्रा. शिवराज बांगर, बाळासाहेब मस्के, वैभव स्वामी व वंचित बहुजन आघाडीचे नेते सय्यद सुभान उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading