Monday, June 22, 2026
ENTERTAINMENT

सुशांत सिंह राजपूतचा ‘दिल बेचारा’ या डेट ला होणार रिलिज

अभिनेता सुशांतसिंह रजपूत यांचा दिल बेचरा हा चित्रपट येत्या 24 जुलै रोजी रिलिज होणार आहे. हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत असलेल्या या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आले आहे. असून या चित्रपटाची अभिनेत्री संजना संघी हीने हे पोस्टर शेआर केले आहे असून फिल्म ट्रेंड ऍनिलिसिस्ट तरुण आदर्श यांनीही याला वृत्ताला दुजोरा देताना सुशांतच्या चाहत्यांची त्याला मोठया पडद्यावर पहाण्याची इच्छा अपूर्ण राहणार असल्याचे म्हटले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading