fbpx
Monday, October 2, 2023
PUNE

विराज जगताप हत्याकांड प्रकरणी कडक कारवाई च्या मागणीसाठी तपास अधिकाऱ्यांना निवेदन

पिंपरी चिंचवड, दि. 13 – विराज जगताप हत्याकांड प्रकरणी तत्काळ तपास व्हावा, कडक कारवाई केली जावी चुकीची दिशाभूल करणारी व बदनामीकारक माहिती प्रसारित करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी सांगवी पोलीस ठाणे येथे तपास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले यावेळी अनिता सावळे,सुरेशभाऊ निकाळजे ,सुवर्णा डंबाळे ,विशाखा गायकवाड , आरती साठे, उत्कर्षा शेळके,रुहीनाझ शेख व अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: