fbpx
Monday, June 17, 2024

Day: November 27, 2023

Latest NewsMAHARASHTRA

नागपूर जिल्ह्यातील वसतिगृहाची आदिती तटकरेंकडून पाहणी

नागपूर  : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिला व बाल विकास विभागाच्या अखत्यारित असणाऱ्या वसतिगृहांना आज राज्याच्या महिला व बालविकास मंत्री

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

पंचतारांकित दर्जाचे वसतिगृह दिले, आता रुग्णांना पंचतारांकित सेवा देण्याची जबाबदारी मात्र तुमची – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे : शब्द दिल्याप्रमाणे तुम्हाला पंचतारांकित दर्जाचे वसतिगृह दिले आहे. आता रुग्णांना तुम्ही पंचतारांकित सेवा द्यावी, अशी माझी अपेक्षा आहे,

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

‘ॲग्रो व्हिजन’च्या माध्यमातून नवीन पद्धती व तंत्रज्ञान शेतकऱ्‍यांपर्यंत – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर – दरवर्षी ‘ॲग्रो व्हिजन’ प्रदर्शन  शेतकऱ्यांसाठी एक नवी संकल्पना, एक नवी दृष्टी आणि एक नवा उत्साह घेऊन येणारा कार्यक्रम असतो.

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

प्रत्येक गरजू व्यक्तीचे स्वत:चे घर असण्याची स्वप्नपूर्ती करण्यासाठी शासन कटिबध्द – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे  : स्वतःचे घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते, ते चांगल्या दर्जाचे असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते, ते आज पूर्ण

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

प्रदूषणमुक्त व शाश्वत शहरांसाठी ‘सर्कुलर इकॉनॉमी पार्क’ची गरज – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर :  प्रदूषणमुक्त आणि शाश्वत शहरांच्या निर्मितीसाठी आज कचऱ्यावर प्रक्रिया करीत मूल्य निर्मितीची गरज आहे. यासाठी सर्कुलर इकॉनॉमी हे उत्तम

Read More
ENTERTAINMENTLatest NewsMAHARASHTRATOP NEWS

धर्मवीर 2 : जनतेचे भले करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत राहणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे :- सर्वधर्मसमभाव हा भाव मनात ठेवून समाजातील प्रत्येक गरजूला न्याय मिळवून देणे, हीच धर्मवीर स्व.आनंद दिघे साहेबांची कार्यपद्धती होती, त्यांचेच

Read More
Latest NewsPUNE

सचोटीने व्यावसायिकता जपणारे स्फूर्तिदायक व्यक्तिमत्त्व म्हणजे कृष्णकुमार गोयल – पद्मश्री अरुण फिरोदिया 

पुणे : संघर्ष करत, परिश्रमपूर्वक उद्योगविश्व उभारणारे, सचोटीने व्यवसाय करणारे, मधुरभाषी आणि दातृत्वाने संपन्न, असे कृष्णकुमार गोयल यांचे व्यक्तिमत्व स्फूर्तिदायक

Read More
Latest NewsPUNE

रमेश महाले यांसारख्या कर्तबगार पोलीस अधिकाऱ्यांमुळेच देशाची मान उंचावली – अॅड. उज्वल निकम

पुणे : मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास करते वेळी पोलिसांवर मोठे दडपण होते. याच काळात राजकीय स्थित्यंतरे देखील होत होती. या

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

समृद्धी महामार्गावर अपघात प्रतिबंधक उपाययोजनांसाठी १५ इंटरसेप्टर वाहने महामार्ग पोलिसांना हस्तांतरित

ठाणे : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर विहित वेगमर्यादेचे व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते

Read More
Latest NewsSports

ब्रिलीयंट क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाला विजेतेपद !!

पुणे :  क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमी तर्फे आयोजित पहिल्या ‘नॉक-९९ करंडक’ दिवस-रात्र १२ वर्षाखालील टी-२० क्रिकेट स्पर्धेत ब्रिलीयंट क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाने

Read More
Latest NewsPUNE

सुमधुर सादरीकरणाने रंगला ‘चित्रस्वर’

पुणे : सुमधुर बासरीवादनासोबतच मराठी व हिंदी चित्रपटांमधील बंदिशी, चित्रपट गीते, ठुमरी, दादरे यांचे सादरीकरण असलेला ‘चित्रस्वर’ हा कार्यक्रम नुकताच

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘ड्रॅगन पॅलेस फेस्टिव्हल’चे उद्घाटन

नागपूर  – ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या २४ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ड्रॅगन पॅलेस फेस्टीव्हलचे उद्घाटन आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात

Read More
ENTERTAINMENTLatest News

पंचपिटिकेच्या तिसऱ्या पेटीत  विरोचकाचे रहस्य ?

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत  पंचपिटिका रहस्यामध्ये तिसरी पेटी सापडल्यावर आता पुढे काय होणार ह्याची सर्वानाच उत्सुकता आहे. पहिल्या आणि दुसऱ्या पेटीच रहस्य सर्वांसमोर उलघडले आहे, पण तिसरी पेटी कोणाच्या हाती लागणार आणि त्यातून काय रहस्य बाहेर येणार हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच असेल. तिसरी पेटी नेत्राची आहे का ती अव्दैतची असेल हे रहस्य ह्या आठवड्यात समोर येईल. पंचपिटिका रहस्य एक रोमांचक वळण घेईल जेव्हा तिसऱ्या पेटीमध्ये पानावर लिहिलेलं रहस्य वाचायला अवघड जाईल, कारण ते रहस्य सर्पलिपी मध्ये आहे.  ह्या पेटीमध्ये  विरोचक कोण आहे हे ही रहस्य उलगडू  शकत. इंद्राणी कशी करेल नेत्राच रक्षण? काय होईल जेव्हा रुपाली समोर येईल विरोचकाच नाव? पानावरच्या रहस्यामध्ये  असं काय लिहलं आहे जे वाचून नेत्रा आणि अद्वैतच्या पायाखालची जमीन हलणार आहे. तिसऱ्या पेटीतुन उलगडणाऱ्या रहस्यामुळे नेत्रा आणि अद्वैतच्या नात्यामध्ये बदल होणार का? पेटी मधल्या मजकूरावर लिहलेली सर्पलिपी वाचायला कोण करेल ह्यांची मदत? तिसऱ्या पेटीमधून कोणतं रहस्य उलगडणार? की आणखी काही प्रश्न निर्माण होणार? यासाठी पाहात राहा ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वा. फक्त आपल्या  झी मराठीवर.  

Read More
Latest NewsSports

पुण्यातील एसएफए चॅम्पियनशीपच्या सातव्या दिवशी अचूक स्पीडक्यूबिंग आणि कॉम्बॅट अजिलिटीचा थरार

पुणे – पुण्यातील ‘क्रीडा क्षेत्रातील पहिल्या क्रमांकाची शाळा’ शोधण्याचा प्रवास अंतिम टप्प्यात आला असून खेळाडूंनी एसएफए चॅम्पियनशीप्समध्ये वेगवेगळ्या खेळांत आपली गुणवत्ता दर्शवली

Read More
Latest NewsSports

फ्रॉम स्ट्रीट्स टू स्टेडियम: इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगची उद्घाटनीय आवृत्ती 2 मार्चपासून

मुंबई : क्रिकेटचा थरार रस्त्यांवरून स्टेडियमवर आणण्याच्या एक अग्रगण्य वाटचालीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार्‍या सीसीएस स्पोर्ट्स एलएलपीने सोमवारी (27 नोव्हेेंबर) इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगची (आयएसपीएल) घोषणा केली. भारतातील पहिलीवहिली टी-टेन  (टी-10) टेनिस बॉल स्पर्धा असलेल्या या लीगचा थरार स्टेडियममध्ये बसून अनुभवता येणार आहे. आयएसपीएलची उद्घाटनीय आवृत्ती 2 ते 9 मार्च 2024 या कालावधीत खेळली जाणार असून या अनोख्या उपक्रमामध्ये 19 रंजक सामन्यांचा समावेश आहे. या टेनिस लीगच्या माध्यमातून युवा आणि प्रतिभावंत क्रिकेटपटूंना त्यांचे अंगभूत कौशल्य दाखवण्याची अभूतपूर्व संधी मिळेल. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगमध्ये मुंबई (महाराष्ट्र), हैदराबाद (आंध्र प्रदेश आणि तेलंगणा), बेंगळुरू (कर्नाटक), चेन्नई (तामिळनाडू), कोलकाता (पश्चिम बंगाल) आणि श्रीनगर (जम्मू आणि काश्मीर) असे सहा फ्रँचायझी संघ खेळतील. सर्व फ्रँचायझींचे सामने अद्ययावत स्टेडियममध्ये आयोजित केले जातील. ज्यामुळे खेळाडू आणि चाहत्यांच्या सेलिब्रेशनमध्ये भर पडेल. आयएसपीएलच्या केंद्रस्थानी क्रिकेटपटूंच्या विशाल समुदायाला सशक्त बनवण्याची दृष्टी आहे जे त्यांच्या आयडॉलसाठी सुसज्ज स्टेडियममध्ये क्रिकेट खेळण्याचे स्वप्न पाहतात. अशा अनेक प्रतिभावान खेळाडूंसमोरील अडथळे आणि आर्थिक आव्हाने ओळखून रस्ते आणि स्टेडियममधील अंतर कमी करणे, हे आयएसपीएलचे ध्येय आहे.  ही लीग अशा अनेक खेळाडूंसाठी राष्ट्रीय स्तरावर त्यांची क्षमता दाखवून त्यांचे कौशल्य वाढवण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करते. बीसीसीआयचे खजिनदार तसेच इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगचे कोअर कमिटी सदस्य आशीष शेलार म्हणाले की, आयएसपीएल ही केवळ एक स्पर्धा नाही; महत्त्वाकांक्षी खेळाडूंसाठी हा एक परिवर्तनकारी प्रवास आहे. सहभागी हे केवळ टी-टेन फॉरमॅटमध्येच स्पर्धा करतील असे नाही तर अनुभवी रणजीपटूंकडून त्यांना अमूल्य कोचिंग टिप्स आणि सल्ला देखील मिळेल. खेळाडूंमध्ये खेळातील कौशल्ये आणि समज वाढवणे आणि क्रिकेटच्या जगात त्यांच्या भविष्यातील यशाचा मार्ग तयार करणे हा या मेंटॉरशिप संधीचा उद्देश आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगचे कोअर कमिटी सदस्य अमोल काळे यांनी, आयएसपीएल ही लीग केवळ एक गतिमान आणि मनोरंजक क्रिकेट फॉरमॅटच सर्वांसमोर आणत नाही तर त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे, युवा खेळाडूंसाठी असामान्य प्रतिभेचे दरवाजे खुले करत आहे. हे खेळाडू अनेकदा दुर्लक्षित असतात. मात्र,  स्टेडियममध्ये खेळण्याचे स्वप्न पाहणार्‍यांसाठी आयएसपीएल एक महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध करून देते, ज्यामुळे त्यांना त्यांचे अपवादात्मक कौशल्य व्यापक प्रेक्षकांसमोर दाखवता येणार आहे, असे ते म्हणाले. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगचे मुख्य मेंटॉर (मार्गदर्शक) रवी शास्त्री म्हणाले, आयएसपीएल ही अनेकांच्या क्रिकेटच्या स्वप्नांना एका मोठ्या प्लॅटफॉर्मवर भरभराटीची संधी देईल. तळागाळातील प्रतिभेची जोपासना करण्याच्या त्यांच्या दूरदृष्टीबद्दल आणि वचनबद्धतेबद्दल मी आयोजकांचे कौतुक करतो. या रोमांचक उपक्रमातून निःसंशयपणे उभ्या राहणार्‍या यशोगाथा (सक्सेस स्टोरीज्) पाहण्यासाठी मी उत्सुक आहे. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग एक क्रिकेट कार्निव्हल होण्याचे वचन देते, जे स्टेडियम क्रिकेटच्या भव्यतेसह रस्त्यांचा उत्साह विलीन करते. या लीगने चाहते, खेळाडू आणि क्रिकेटप्रेमींना भारतीय क्रिकेटमध्ये एका नव्या युगाच्या जन्माचे साक्षीदार होण्यासाठी आमंत्रित केले आहे. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगमध्ये सहभागी होण्यासाठी खेळाडूंनी 20 डिसेंबर 2023 पूर्वी www.ispl-t10.com  या संकेतस्थळावर नोंदणी करावी.

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची आंबेगाव व शिरुर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाला भेट

पुणे : सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आंबेगाव व शिरुर तालुक्यात काल झालेल्या गारपिटीसह मुसळधार पावसामुळे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून

Read More
Latest NewsPUNE

लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिरात १०१ पदार्थांचा अन्नकोट

पुणे : विविध प्रकारची मिठाई, फळे, खाद्यपदार्थ, चॉकलेट, बिस्किटे, लाडू, जिलेबी, पेढे, काजूकतली अशा सुमारे १०१ पदार्थांचा अन्नकोट दत्तमहाराजांसमोर मांडण्यात

Read More
Latest NewsPUNE

‘ढब्बू ढोल रिमोट गोल’ बालनाट्याची तुफानी शतकी खेळी..!

पुणे : नाट्यसंस्कार कला अकादमीची निर्मिती असलेल्या ‌‘ढब्बू ढोल रिमोट गोल’ या बालनाट्याचा शंभरावा प्रयोग बालक-पालकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात रंगला. या

Read More
Latest NewsPUNE

‘यम्मी मम्मी’ स्किटला विनोदवीर सतीश तारे करंडक

‌पुणे : विजय पटवर्धन फाऊंडेशन आयोजित राज्यस्तरीय विनोदवीर सतीश तारे करंडक स्किट स्पर्धेत जोकर्स थिएटरने सादर केलेल्या ‌‘यम्मी मम्मी’ या

Read More
Latest NewsPUNE

विभागीय आयुक्त सौरभ राव संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची पाहणी ३० नोव्हेंबर रोजी करणार

  पुणे : छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम २०२४ अंतर्गत भारत निवडणूक आयोगाने पुणे विभागासाठी मतदार यादी निरीक्षक

Read More