अजित पवार यांनी माझ्यावरती विश्वास टाकला तर सार्थ ठरवेल – अमोल बालवडकर
पुणे – भाजपाने तिकीट नाकारल्या नंतर अमोल बालवडकर यांना आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली.
माझ्या कठीण काळात अजित पवार यांनी माझ्यावरती विश्वास टाकला तर सार्थ ठरवेल .तसेच हुकूमशाही चालत नाही कुठलाही पक्ष मोठा व्हावा मात्र पाय जमिनीवर ठेवावेत.अमोल बालवडकर आता दाखवून देईल की भाजपाला कार्यकर्ता काय असतो. भाजपाला या निवडणुकीत धोबीपछाड देणार याला वचपा नाही याला धोका देणे म्हणतात.अमोल बावलाडकर यांनी या वेळी माध्यमांशी बोलताना सांगितले
