Thursday, June 25, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर ग्रॅन्टी बसविण्यासाठी सोमवारी ब्लॉक

मुंबई : यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर पुणे वाहिनीवर कि.मी. ४०/ १०० ते कि.मी ४०/ ९०० आडोशी येथे हायवे ट्रॉफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत दिनांक १६.१०.२०२३ रोजी करण्यात येणार आहे. या लांबीत पुण्याकडे जाणारी वाहतूक दुपारी १२.०० ते दुपारी १.०० या वेळेत पूर्णत: बंद राहणार आहे. सदर काम पुर्ण झाल्यावर पुणेकडे जाणारी वाहतूक पुन्हा सुरु करण्यात येईल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading