मानुषी छिल्लरच्या आयकॉनिक फॅशन चॉईस
मानुषी छिल्लर ही मिस वर्ल्ड आणि बॉलीवूड अभिनेत्री तर आहेच पण केवळ तिच्या सौंदर्य आणि बुद्धिमत्तेनेच नव्हे तर तिच्या अनोख्या फॅशन सेन्सने देखील तिने सगळ्यांवर छाप पाडली आहे. तिच्या हटके फॅशन वॉर्डरोब ने मानुषी जगभरातील फॅशनप्रेमींना प्रेरणा देते. मानुषी नेहमीच तिच्या वेगवेगळ्या फॅशन चॉईस ने प्रेक्षकांना भुरळ घालून फॅशन आयकॉन म्हणून तिची ओळख निर्माण करते. (Manushi Chhillar’s Iconic Fashion Choices)
या पँटसूटमध्ये मानुषी आकर्षक शैलीत दिसतेय. क्लासिक ब्लॅक ब्लेझर पँट मध्ये ती अजून क्लासी दिसतेय.
पार्टीसाठी टोन कसा सेट करायचा हे मानुषी छिल्लरला माहीत आहे. तिचा पिवळा रफल ड्रेस मध्ये ती अगदीच बेस्ट पार्टी लूक कॅरी करतेय. https://www.instagram.com/p/ Cxk2b72ty5b/?igshid= MzRlODBiNWFlZA==
काळ्या रंगाचा ड्रेस ज्याला रफल्सची किनार असलेला हा ड्रेस तिला उठावदार दिसतोय https://www.instagram.com/p/ CxnjCoStuLA/?igshid= MzRlODBiNWFlZA==
लंडनमध्ये मानुषी एक आनंददायी फुलांचा प्रिंटेड ड्रेस घालून फ्लोरल ची मज्जा घेताना दिसतेय. https://www.instagram.com/p/ CxcP5lKpRyZ/?igshid= MzRlODBiNWFlZA==
जेव्हा औपचारिक जाण्याची वेळ येते, तेव्हा मानुषीने ते चोखपणे पार पाडले. तिचा बेज रंगाचा पोशाख वर्ग आणि सुसंस्कृतपणा दर्शवितो.
या पिवळ्या स्ट्रॅपलेस गाऊन आणि बोल्ड रेड लिपस्टिकमध्ये मानुषी एकदम स्टनिंग दिसत आहे.
