fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

नोटबंदीचा अभ्यास होणं गरजेचं; RBI याने स्पष्टीकरण दिले पाहिजे आदित्य ठाकरे

मुंबई : शिवसेना नेते, युवासेना अध्यक्ष, आमदार आदित्य ठाकरे यांनी २००० हजार नोट बंदीवर अभ्यास करावा लागेल. तसच यापूर्वीची नोटबंदी त्याचा ताळेबंद हिशोब मांडला गेला पाहिजे.RBI न स्पष्टीकरण दिले पाहिजे असं परखड मत व्यक्त केलं आहे.

मिंधे चा नालेसफाई दौरा म्हणजे राज्यात अगोदरच कीचड केला आहे.आणि यात रस्ते घोटाळा ,फर्निचर खरेदी घोटाळ्या बाबत भाजपच्या माजी नगरसेवकानी पत्र दिले आहे.गद्दार सरकार विरोधात आम्ही एकत्र आलो आहोत. जस कर्नाटक मध्ये ४०% भ्रष्टाचार सरकार होत. इथ १००% भ्रष्टाचारी सरकार आहे..

कर्नाटकात स्थापन होणाऱ्या नवीन सरकारला आम्ही शुभेच्छा देतो.पण तेथील मराठी भाषिक बांधवांना त्रास देऊ नये याकडे आम्ही लक्ष या नवीन सरकारकला द्यायला सांगत आहोत

मुंबई महापालिका महापौर आणि इतर मुद्द्यांवरन हे एकमेकांशी भांडत आहेत. मुंबईत फर्निचर खरेदी, रस्ते घोटाळा झाला. पुणे ,नाशिक महापालिकेत घोटाळे झाले आहेत.याची चौकशी झाली पाहिजे आमचे सरकार असताना कोणतेही वाद झाले नाही जातीय दंगली झाल्या नाहीत.आता निवडणुकीच्या तयारी साठी हे वाद आणि दंगली होत आहेत का. राज्यात महिलाना शिवीगाळ होत आहे. त्याच्याबद्दल अपशब्द वापरले जातात. त्यांचा अपमान होत आहे…

पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची काम पूर्ण होणार नाहित .गोखले ब्रीज मुख्यमंत्री म्हणाले नोव्हेंबर मध्ये होईल. ही डेडलाईन पुढे ढकलली जात आहे. मुनगंटीवार यांना एवढेच सांगीन घटनाबाह्य मुख्यमंत्री राजीनामा देऊन वरळी मध्ये ते लढत असतील तर मी राजीनामा देईन…

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading