fbpx

Pimpri – Chinchwad : शाहुनगर येथील अपघातात शालेय विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू

पिंपरी : शहरातील शाहूनगर येथे आज सकाळी गणपती चौक, (बीआरटी) बस स्टॉपजवळ मालवाहतूक ट्रकने दुचाकीला धडक दिली. या धडकेने कु अथर्व अल्हाने ,(इयत्ता आठवी) प्रतिभा स्कूल विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

अथव॔ हा सोहेल रेसिडेन्सी, स्पाईन रोड या राहत आहे. विद्यार्थ्यांची आई व विद्यार्थी टू व्हीलर वर शाळेत जात असताना मालवाहतूक ट्रकने त्यांना जोराची धडक दिली, आईही जखमी झाली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: