Friday, May 29, 2026
Latest NewsPUNE

अभाविपने केला दिल्ली येथील घटनेचा निषेध

पुणे: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सर परशुरामभाऊ आणि मॉडर्न शिवाजीनगर महाविद्यालय शाखेच्या वतीने दिल्ली येथे घडलेल्या हत्येच्या घटनेचा निषेध करण्यात आला . श्रद्धा वालकर नावाच्या युवतीला आफ्ताब नावाच्या  युवकाने प्रेमाचे आमिष दाखवून सहा वर्ष लिव्हइन रिलेशनशिप मध्ये राहत होता आणि जेव्हा श्रद्धानी आफ्ताबला लग्नाचे विचारले तेव्हा आफ्ताबने तिला नकार दिला आणि श्रद्धाचा क्रूरतेने ३५ तुकडे करून खून केला. या विषयात निषेध सभा घेण्यात आली. यावेळी महानगर सहमंत्री हर्षवर्धन हरपुडे मध्य पुणे भाग संयोजक मंदार लडकत मध्ये पुणे नगर मंत्री जयेश कोळी मध्य पुणे नगर सहमंत्री शुभम ढोले व तन्वी खाडिलकर उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading