Monday, June 15, 2026
ENTERTAINMENTLatest News

‘हृदयी प्रीत जागते’ ही मालिका माझ्यासाठी एक स्वप्न सत्यात उतरवणारी आहे: सिद्धार्थ खिरीड

 झी मराठीवर ‘हृदयी प्रीत जागते’ ही मालिका ७ नोव्हेंबरपासून रात्री ८ वा. प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ह्या मालिकेत अभिनेता  सिद्धार्थ खिरीड आपल्याला मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.  सिद्धार्थ खिरीड ने थिएटर आर्ट्समध्ये मास्टर्स केल आहे. सिद्धार्थने झी युवा वरील ‘फ्रेशर्स’ या मालिकेतून पदार्पण केले आणि आता हृदयी प्रीत जागते या संगीतमय प्रेमकथेतून सिद्धार्थ पुन्हा एकदा आपल्या भेटीस आला आहे. या मालिकेबद्दल व आपल्या प्रवासा बद्दल बोलताना सिद्धार्थ म्हणाला की, प्रभास हा रॉक म्युझिक करणारा मुलगा आहे, आणि त्याच म्युझिक वर भयंकर प्रेम आहे. म्युझिक हे त्याच आवड आहे. प्रेक्षकांसाठी ही प्रेम कथा खूपच रोमांचक असणार आहे. आणि मला विश्वास आहे की प्रेक्षकांना नक्कीच आवडेल कारण ही मालिका एक अनोखी कथा घेऊन आलेली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading