बिग बॉस मराठीच्या घरामध्ये पार पडणार विष – अमृत नॉमिनेशन कार्य !
बिग बॉस मराठीच्या घरामधून काळ योगेश जाधवला बाहेर पडावे लागले. तर घरातील सदस्यांना मिळाले सरप्राईझ. कारण घरामध्ये झाली सिझनची पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणजेच स्नेहलता वसईकर. आता तिच्या येण्याने घरातील समीकरण किती बदलणार ? नॉमिनेशन कार्यात त्याचा काय परिणाम होणार.
नुकत्याच समोर आलेल्या प्रमोमध्ये बिग बॉस यांनी सदस्यांवर सोपावले आले आहे विष – अमृत हे नॉमिनेशन कार्य. बिग बॉस यांनी जाहीर केले, “जो सदस्य पेटारा उघडुन त्यातील विष मिळवेल तो ठरवेल विरोधी टीममधील कोणता सदस्य नॉमिनेट होईल”. बघुया यात कोणती टीम बाजी मारणार ? आणि कोणते सदस्य नॉमिनेट होणार.
बघूया पुढे काय होईल ते आजच्या भागात. बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि – रवि रात्री ९.३० वा.
