Thursday, May 28, 2026
ENTERTAINMENTLatest News

बिग बॉस मराठी सिझन 4 – “या दोघांचे काहीच होणार नाहीये ते तसेच राहणार आहेत…” – तेजस्विनी

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये तेजस्विनीचा ग्रुप आज दुसऱ्या ग्रुपबद्दल चर्चा करताना दिसणार आहे. ज्यामध्ये तेजस्विनी तिच्या टीमला सावध करणार आहे. काल मेघा घाडगे यांना घराबाहेर पडावे लागले आणि त्यामुळे घरातील दुसऱ्या ग्रुपची समीकरणं तेजस्विनीला बदलताना दिसत आहेत, ज्याबद्दल ती ग्रुपला सल्ला देणार आहे. विशेषतः योगेशला. तेजस्विनी सांगताना दिसणार आहे, “आता काय झालं आहे काल जे झालं त्यानंतर लगेच सगळे नीट बोलत आहेत. मला काही प्रॉब्लेम नाहीये मी तर तशीही पहिल्या दिवसापासून सगळ्यांशी नीटच बोलते आहे इथे माझी लॉयलीटी मी दाखविली आहे. ते नीट बोले तरी भारावून जाऊ नका. फक्त काळजी घ्या, त्यांची Strength कमी होतं आहे तर त्यांना लोकं पण हवी आहेत. त्यांच्या ग्रुपमध्ये बसायला, टवाळक्या करायला. त्यात तुझा नंबर पहिला आहे (योगेश) emotionally भारावून जाण्यात तू पहिला येतोस. अमृता धोंगडे म्हणाली, त्या दोघांचे (किरण आणि विकास) म्हणणे आहे प्रसादसाठी त्यांनी आपल्याशी वैर घेतले. तेजस्विनीचे म्हणणे आहे या दोघांचे काहीच होणार नाहीये ते तसेच राहणार आहेत.

बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि – रवि रात्री ९.३० वा.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading