Thursday, May 28, 2026
ENTERTAINMENTLatest News

Bigg Boss Marathi : यशश्री – अमृता देशमुख मध्ये कडाक्याचे भांडणं !

मुंबई : बिग बॉस मराठीच्या घरामधून काल निखिल राजेशिर्केला बाहेर जावे लागले. आज घरामध्ये पार पडणार आहे “फटा पोश्टर निकाला झिरो” हे नॉमिनेशन कार्य. सदस्य या आठवड्यात घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये कोणाला नॉमिनेट करणार ? आणि कोणाला सेफ ? कोण घराबाहेर जाईल ? हे कळेल लवकरच. यशश्रीने अमृता देशमुखला नॉमिनेट करणार असून त्यावर दोघींमध्ये कडाक्याचे भांडणं होणार आहे. अमृताचे म्हणणे आहे, “स्वतः काहीतरी विक्षिप्तासारखा वागायचं, या लोकांच्या जीवावर उड्या मारते आहेस ना ? यशश्रीने त्यावर उत्तर दिले, “मी इथे तुला प्रूफ करायला आले नाहीये, मी कोणाच्या जीवावर उड्या मारत नाहीये. पुढे काय झालं जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि – रवि रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading