fbpx

एकनाथ शिंदेंचे भाषण सुरू असताना अर्ध्या लोकांनी धरली घरची वाट

मूबंई: आज मुंबईत शिवसेनेचा व शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याला उत्तर प्रदेश बिहार मधून कार्यकर्ते आणले होते. असे एका टीव्ही चॅनेलने दाखवले. उद्धव ठाकरे यांच्या सभेला नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी प्रचंड प्रमाणात गर्दी केली होती. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा चालू झाली असता. कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी एकनाथ शिंदे यांचे भाषण ऐकायला गर्दी केली होती.
त्यांचे जे पहिले भाषण ऐकून नागरिकांनी काही नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी त्यांना बघण्यासाठी या खुर्च्या दिल्या होत्या त्या खुर्च्या सोडून ते घरी परतल्याचे चित्र दिसले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्या भाषणात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ टाकतील. असे वाटत होते पण एकनाथ शिंदे यांनी भाजपचे कौतुक करायला सुरुवात केले. पण मागच्या साईटला बसलेल्या नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या भाषणाकडे दुर्लक्ष केले व ते घरी परतले. त्यामुळे गर्दीने धोका दिला अशी चर्चा सगळीकडे चालली. आहे

Leave a Reply

%d bloggers like this: