Tuesday, May 5, 2026
Latest NewsPUNE

विराज डाकवे यांची शाखा लोकहिताची असेल -अमित ठाकरे

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेना चे शाखा अध्यक्ष विराज डाकवे यांच्या कोथरुड शाखेचे उद‌्घाटन नुकतेच मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मनसेचे आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजी अमित ठाकरे पुणे दौऱ्यावर आले होते.  यावेळी या कोथरुड शाखेचे उद‌्घाटन संपन्न झाले. 

यावेळी मनसेचे राज्य सरचिटणीस किशोर शिंदे, पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर. राजेंद्र वागस्कर, प्रवक्ते योगेश खैरे, गणेश सातपुते, सुधिर धावडे आदी उपस्थित होते. यावेळी अमित ठाकरे म्हणाले, आज विराज डाकवे यांच्या कोथरुड शाखेचे उद‌्घाटन माझ्या हस्ते होत आहे याचा मला आनंद होत आहे. विराज डाकवे यांची शाखा लोकहिताची असेल असे मला वाटते. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading