Thursday, May 7, 2026
Latest NewsPUNE

बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक

पुणे:ब्राह्मण महासंघाच्या वतीने श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या 322 वी जयंती निमित्ताने भव्य मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले ढोल ताशा च्या गजरात प्रभात टॉकिज ते शनिवारवाडा मिरवणूक काढण्यात आली मिरवणूकीचे प्रमुख आकर्षण बाजीराव पेशवे यांची वेशभूषा परिधान केलेला अश्वरुढ झालेला कार्यकर्ता शोभून दिसत होता

ब्राह्मण महासंघ मागील वर्षापासून मिरवणूकीचे आयोजन करित आहे तसेच मागील जयंती ला शनिवार वाडा येथील पुतळ्यास पुष्प हार अर्पण करण्यासाठी हाती घेतलेले जिना उभारणीचे कार्य पुर्ण झाले त्याचा लोकार्पण सोहळा जयंती दिनी पार पङला आहे.
सदर सोहळ्यात हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे,अनेक संस्थाचे पदाधिकारी,पेशवे भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading