Wednesday, May 13, 2026
Latest NewsPUNE

मार्केटयार्ड ब्लॉक काँग्रेस कमिटी च्या वतीने आजादी गौरव यात्रा संपन्न

पुणे : स्वातंत्र्याचा 75 व्या महोत्सव पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी आयोजित, मार्केटयार्ड ब्लॉक काँग्रेस कमिटी च्या वतीने, आजादी गौरव यात्रा आदिनाथ सोसायटी सातारा रोड गेट , महर्षीनगर, गुलटेकडी, डायस प्लॉट येथून आझादी गौरव यात्रा ॲड.अभय  छाजेड यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनाने संपन्न झाली.

यावेळी मा.महापौर कमलताई व्यवव्हारे, कामगार अध्यक्ष सुनिल शिंदे, मा.नगरसेवक विजयराव मोहिते-स्नेहलता पाडळे, मागसवर्गी सेल अध्यक्ष शैलर रतनगिरी, युवक काँग्रेस अध्यक्ष केतन जाधव, ब्लॉक अध्यक्ष रमेश सोनकांबळे,महिला ब्लॉक अध्यक्ष सीमाताई महाडिक, शर्मिला गोतरने, पुष्कर अभनवे, नितीन निकम, भरत सुराणा,
विश्वासराव दिघे, कृष्णा सोनकांबळे, अनुसयाताई गायकवाड, रजिया बिलारी, रफिक अलमेल, सादिक लुकडे, रफिक शेख, अकबर मन्यार, हरिदास चव्हाण, सुरेश चौधरी, रवी ननावरे, राधिका मखामले, राजु शिंगे, इरफान पठाण, तिलेश मोठा, अमरसिंह मक्कड, निलेश काकडे, नदाफ, बेबीताई राऊत, आलताब सैद्धांगर, हलीमा शेख, योगिता सुराणा, अविनाश गोतरने, संजय अभंग, दीपक ओव्हाळ, युनुस खान व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते तसेच लोकायतचे पदाधिकारी उपस्थित होते

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading