fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

ओबीसी समाजाला आरक्षण मिळवुन दिल्याबद्दल ओबीसी मोर्चा तर्फे देवेंद्र फडणवीस यांचा केला सत्कार


पुणे:स्वातंञ्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने हर घर तिरंगा अभियानाची सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी महाराष्ट्रातील ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळवुन दिल्याबद्दल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा कोथरुड विधानसभा मतदार संघाचे आमदार मा.चंद्रकांतदादा पाटिल, आमदार
चंद्रशेखरजी बावनकुळे,पुणे शहराचे लोकप्रिय खासदार गिरीशभाऊ बापट,भाजपा पुणे शहराध्यक्ष जगदीशजी मुळीक यांचा भाजपा ओबीसी मोर्चा पुणे शहरच्या वतीने सत्कार करण्यात आला.
सदर प्रसंगी ओबीसी मोर्चा पुणे शहर अध्यक्ष योगेश पिंगळे, वासुदेव भोसले,ओंकार माळवदकर,दिपक माने, नंदकुमार गोसावी,यशोधन आखाडे,शंतनु नारके,पंकज गिरमे,मनिषाताई ढोले,दिनकर चौधरी,स्मिताताई गायकवाड,शैलेश हिरणवार, आणि ओबीसी चे तमाम कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading