fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

प्रभाग रचनेचा निर्णया विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस उद्या सुप्रीम कोर्टात धाव घेणार – प्रशांत जगताप

पुणे : महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली होती.आवश्‍यक कामांसाठी निविदाही काढल्या. पण आता ही तीन सदस्यांची प्रभाग पद्धत शिंदे- फडणवीस सरकारने रद्द केली. व चार सदस्य प्रभाग रचनेचा निर्णय घेतला त्यामुळे महानगरपालिका लाबंणी वर पडल्या आहेत. त्यामुळे विरोधी पक्ष आक्रमक झालेले आहे त. त्यावर प्रभाग रचनेच्या निर्णयाविरोधात पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस सुप्रीम कोर्टात धाव घेणार आहे.उद्या सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष जगताप यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली.

चार सदस्य प्रभाग रचनेचा निर्णय रद्द करून निवडणुका वेळेत घेण्यात याव्यात. अशी आमची मागणी आहे. असे प्रशांत जगताप म्हणाले. प्रभाग रचना बदलल्यामुळे महापालिकेचे एक हजार कोटी वाया गेले आहेत. त्यावर प्रशांत जगताप म्हणाले,एक हजार कोटींचा खर्च शिंदे फडणवीस यांनी द्यावा .असे प्रशांत जगताप म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading