Wednesday, June 10, 2026
Latest NewsPUNE

आगामी काळात पुणे मनपात काँग्रेसची सत्ता येणार; शहराध्यक्ष अरविंद शिंदेंचा विश्वास

पुणे : आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस पक्षाची कार्यकर्त्यांसोबत बैठक होत असून या बैठकीपूर्वी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी पुणे महानगरपालिकेत काँग्रेसचे सत्ता येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शहरातील विविध प्रश्नांवर पुणे महानगरपालिका च्या निवडणुकीला सामोरे जात असताना विकासात्मक मुद्दे घेऊन पुणेकरांसमोर जाणार असल्याचे देखील शिंदे यांनी यावेळी सांगितलं.

तसंच काँग्रेस पक्षाला विरोधात राहण्याची देखील सवय असून राज्यातील सत्तांतराचा फारसा परिणाम पुणे महानगरपालिकेत होणार नसून काँग्रेसचाच महापौर असेल असा दृढ विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading