प्रवीण चव्हाण यांना तेजस मोरे यांचं आक्रमक उत्तर ऑडिओ क्लिप केली व्हायरल
पुणे : अर्थसंकल्प अधिवेशनात पेंड ड्राईव्ह बॉम्ब विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी फोडून एकच खळबळ माजवली .यामध्ये सारकरी वकील प्रवीण चव्हाणच्या माध्यमातून विरोधी पक्षातील नेत्यांना संपवण्याचा कट रचत आहे असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. या पेन ड्राईव्ह मधील विडिओ हे प्रवीण चव्हाण यांच्या ऑफिस मधील आहेत आणि या मध्ये प्रवीण चव्हाण संभाषण करताना दिसत आहे. या सगळ्या मध्ये एक नाव पुढे आल आहे ..ते तेजस मोरे याच तेजस मोरे हा प्रवीण चव्हाण याना एक कसे संदर्भात त्यांचा शी भेटला झाली .आणि त्यांच्या सोबत काम करू लागला मात्र काही दिवसांनंतर तो ऑफीला सोडून गेला. आणि याच रूपांतर राजकीय घडा मोदी मध्ये घडलं.
या ऑडीओ क्लिपमध्ये सरकारी वकील हे तेजस मोरे याच्याशी जळगांव येथील विद्या प्रसारक मंडळ येथे जी रेड टाकण्यात येणार आहे त्याबाबत संभाषण करत असून यात ते सांगत आहे की
या ऑडीओ क्लिपमध्ये सरकारी वकील हे तेजस मोरे याच्याशी जळगांव येथील विद्या प्रसारक मंडळ येथे जी रेड टाकण्यात येणार आहे .त्याबाबत संभाषण करत असून यात ते सांगत आहे की .
ऑडिओ क्लिप नंबर 01
प्रवीण चव्हाण :- रेड टाकायची असेल पोलिसांना तर योग्य ठिकाणी टाकता येईल ना
तेजस मोरे:- कुठल्या ठिकाणी
प्रवीण चव्हाण :- त्यांचे जे डॉक्युमेंटेशन ठेवले आहे ते कुठं ठेवले आहे.
तेजस मोरे:- बरं
प्रवीण चव्हाण:-आज ना उद्या पोलीस गेले तर कुठं रेड टाकायची
तेजस मोरे:- शिवाजी भोसले च्या घरात सर्च करू शकतो
प्रवीण चव्हाण :- त्याच्या घरी नसणार..गणेश भोईटे त्याचा पुण्याचा पत्ता काय…ललवाणी यांना माहीत असेल त्यांना विचार..
तेजस मोरे :-बर विचारतो…मग त्याच्याकडे कॅश पण सापडेल
प्रवीण चव्हाण:- कोणाकडे
तेजस मोरे :- निलेश भोईटे कडे
प्रवीण चव्हाण:- त्याचा पत्ता घ्यायला सांगितलं आहे ना
तेजस मोरे :- सर आम्ही जाऊन आलं होत एकदा त्याच्या घरी वारजे ला राहतो…आदित्य गार्डन सोसायटीत
प्रवीण चव्हाण :- तो राहतो का
तेजस मोरे :- हो तो राहतो ती सोसायटी खूप मोठी आहे.20 ते 25 बिल्डिंग आहे…
प्रवीण चव्हाण :- विचारून पाहा
तेजस मोरे :- हो सर
ऑडिओ क्लिप नो 02
तेजस मोरे :- विजू काकांनी अड्रेस दिला आहे.
प्रवीण चव्हाण :- पण ते रेकॉर्ड कुठं आहे.सांगितलं का
तेजस मोरे:- सांगितलं त्याने
प्रवीण चव्हाण :- कुठं
तेजस मोरे :- घरी अहिल्या निवास भोईटे नगर
प्रवीण चव्हाण :- आहे का शंभर टक्के
तेजस मोरे :- तीन ठिकाण सांगितलं आहे यापैकी एक ठिकाणी मिळेल
प्रवीण चव्हाण :- हे तर मलाही माहीत आहे.ते मिटिंग कुठं घेत होते काय घेत होते.जयेश भोईटे सांगू शकतो ना
तेजस मोरे:- हो ना सर..त्यांनी नाव आणि अड्रेस दिल आहे का त्या लोकांचे
प्रवीण चव्हाण :- म्हणजे ते हवेतील गोळ्या आहे सगळे
अश्या पद्धतीचा दोघांमधील संवाद व्हायरल झाला असून या प्रकरणात दररोज आत्ता नवीन ट्विस्ट समोर येत आहे.