Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हा संघटक पदी भरत भुजबळ यांची निवड

पुणे: अनेक वर्ष चळवळीत काम करत असलेले सामाजिक कार्यकर्ते शिवश्री भरत भुजबळ यांची संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हा संघटक पदी निवड करण्यात आली, वढू बुद्रुक येथे संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांनी भरत भुजबळ यांना निवडीचे पत्र दिले, यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हा कार्याध्यक्ष साजिद सय्यद, जिल्हासचिव निलेश ढगे, हवेली तालुकाध्यक्ष शिवाजी पवार, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष जयदीप रणदिवे, सोशल मिडिया जिल्हाध्यक्ष सोनु शेलार, वाहतुक आघाडी जिल्हा उपाध्यक्ष विजय कदम, उमेश म्हेत्रे, उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading