Friday, June 19, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

दिलासादायक -आज पुणे शहरात कोरोनामुळे एकही मृत्यू नाही

पुणे :  पुणे शहरामध्ये कोरोनाच्या  रुग्ण संख्या कमी होत आहे. आज शहरात नवीन रुग्णांची संख्या तीनशे च्या आत आढळून आली आहे. शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्ण संख्या कमी  होत आहे.  आज दिवसभरात पुणे शहरात 265 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 535 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

पुणे शहरात आजपर्यंत संख्या 6 लाख 58 हजार 909 इतकी झाली आहे .यापैकी 6 लाख 47 हजार 199रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 0रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 2 तर हद्दीबाहेरील 0 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 0 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.पुणे शहरामध्ये सध्या 2हजार 376 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 125 रुग्ण गंभीर आहेत.आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 4134 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading