Sunday, July 19, 2026
Latest NewsPUNE

काँग्रेस, लिगल विभागाचे प्रदेश अध्यक्ष ऍड. रवी जाधव यांची पुणे लॉयर्स कंझुमर्स को. ऑप. सोसायटीला सदिच्छा भेट

पुणे : शिवाजीनगर कोर्टातील लॉयर्स कंझुमर्स को. ऑप. सोसायटीला म. प्रदेश काँग्रेस,लिगल आणि मानव अधिकारचे प्रदेश अध्यक्ष ऍड. रवी जाधव यांनी सदिच्छा भेट दिली असता सोसायटीचे चेअरमन ऍड. दादा शेटे आणि व्हाईस चेअरमन ऍड. फैयाज शेख यांनी प्रदेश अध्यक्ष ऍड. रवी जाधव यांना बुके, शाल श्रीफळ व सोसायटीची नवीन वर्षाची डायरी देऊन सत्कार करण्यात आला.

प्रदेश अध्यक्ष ऍड. रवी जाधव यांनी सोसायटीतील सर्व कर्मचाऱ्यांचीही भेट घेऊन सोसायटीची पाहणी केली. या कार्यक्रमांसाठी सोसायटीचे चेअरमन ऍड.पांडुरंग ढोरे,ऍड. राणी कांबळे, ऍड. बाळासाहेब खराडे, संचालक ऍड. राहुल गुंदेचा, पुणे बारचे मा अध्यक्ष ऍड. गोरक्षनाथ काळे, नोटरी असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. अतिश लांडगे, शहर काँग्रेस लिगल सेलचे अध्यक्ष ऍड. शाहिद अख्तर शेख, प्रदेसरचिटणीस ऍड. बाळासाहेब खोपडे, ऍड. अनिल कांकरिया, मराठा महासंघांचे उपाध्यक्ष ऍड. कैलास पठारे,जिल्हा अध्यक्ष राहुल ढाले,ऍड. श्रीकांत पाटील,ऍड. विठ्ठल आरुढे,ऍड. अतुल गुंड पाटील, ऍड. सुरेश देवकर, ऍड. प्रवीण येसादे, नोटरी ऍड. मुकुंद सोनावणे,ऍड. शेखर देशमुख, ऍड.बाळासाहेब बावणे, ऍड. लोकेश झंवर ऍड. अश्विनी गवारे,ऍड. संघमित्रा कांबळे,ऍड राजेश्वरी राठी, ऍड. वैशाली शिंगवी, ऍड. सुरेखा भोसले,ऍड. रेश्मा शिकिलकर, ऍड. कुणाल अहिर,ऍड. साहेबराव तसेच इतर वकील उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन सोसायटीचे व्हाईस चेअरमन आणि काँग्रेस लिगल सेलचे उपाध्यक्ष ऍड. फैयाज शेख यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading