Monday, June 15, 2026
ENTERTAINMENTLatest News

अक्षयचा ‘बेलबॉटम’ बिगस्क्रीनवरच, 19 ऑगस्टला होणार प्रदर्शित  

करोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक महिने लांबणीवर पडलेले चित्रपट आता प्रदर्शनासाठी तयार आहेत. अक्षयकुमारचा बहुचर्चित ‘बेलबॉटम’ चित्रपट अखेर19 ऑगस्टला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.  हा चित्रपट 3D मध्ये असणार आहे. अक्षय कुमारने स्वतः ट्विट करून ही माहिती दिली.  हेरगिरी वर आधारित या चित्रपटात सस्पेन्स थ्रिलर असून कथानक 1980 च्या दशकातील आहे.  हा चित्रपट काही सत्य घटनांवर प्रेरित आहे.  रंजीत तिवारी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे या चित्रपटात हुमा कुरेशी आणि वाणी कपूर , लारा दत्ता यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading