Thursday, June 25, 2026
Latest NewsPUNE

पीपीपी तत्वावरील रस्ते आणि उड्डाणपुलाच्या कामाची निविदा अंतिम टप्प्यात

पुणे: मुंढवा, खराडी आणि हडपसर परिसरातील रस्ते आणि उड्डाणपूल पीपीपी तत्वावर विकसित करण्याची निविदा अंतिम टप्प्यात असून या विकसन करिता डेव्हलपमेंट क्रेडिट नोट देण्यात येणार आहे.

क्रेडिट नोट केवळ बांधकाम परवानगी साठी च्या शुल्कासाठी मर्यादित न ठेवताचा नोट चा मिळत कर, आकाश चिन्ह, परवाना शुल्क, पाणीपुरवठा, मीटर शुल्क, मालमत्ता व्यवस्थापन विभागासह पालिकेच्या सर्व देय शुल्का साठी वापर करता येणार आहे. स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावाचा समावेश करून महापालिका आयुक्त यांनी नुकतीच मान्यता दिली आहे. मुंढवा ,खराडी, आणि हडपसर परिसरातील आठ रस्ते तसेच दोन उड्डाणपुलाची कामे पीपीपी तत्वावर करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. सुमारे 592 कोटी रुपयाच्या या कामासाठी विकसकांना डेव्हलपमेंट क्रेडिट नोट देण्यात येणार आहे.
या क्रेडिट नोट साठी दरवर्षी 200 कोटी रुपयेच खर्ची टाकता येतील अशी अट पालिकाने घातली आहे.

क्रेडिट नोट चा वापर केवळ बांधकाम शुल्कासाठी करण्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले होते.
माण केवळ बांधकाम शुल्कासाठी क्रेडिट नोट्स वापर करण्याच्या अटीवर विकास काना नाराजी व्यक्त केली होती. संबंधित विकासात बांधकाम शुल्क सोबतच मिळत कर, आकाशचिन्ह परवाना शुल्क, पाणीपुरवठा मीटर शुल्क मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडील देयकासाठीही क्रेडिट नोटचा वापर करू शकतील असा प्रस्ताव सत्ताधारी भाजपने स्थायी समितीच्या बैठकीमध्ये मंजूर केला. या धोरणाला महापालिका आयुक्तांनी मान्यता दिली आहे. लवकरच या कामाच्या निविदा काढण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading