fbpx
Thursday, April 25, 2024
ENTERTAINMENTLatest News

‘शेरशाह’ची भूमिका सिद्धार्थ मल्होत्रा पेक्षा मी चांगली साकारली

शेरशाहच्या ट्रेलरवर अभिषेक बच्चनची प्रतिक्रिया

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राच्या ‘शेरशह’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. त्यानंतर अभिनेता अभिषेक बच्चनने प्रतिक्रिया व्यक्त करताना त्याने जे पी दत्ता दिग्दर्शित एल ओ सी कारगिल  या चित्रपटात कॅप्टन विक्रम बत्रा ऊर्फ शेरशाहची  भूमिका अधिक चांगली साकारली होती, असे मत व्यक्त केले आहे. अभिषेकने ट्विटर वर लिहिले आहे की, ;शेरशहचा ट्रेलर उत्तम आहे. सिद्धार्थ मल्होत्राच्या भूमिके बाबत अजिबात तक्रारीला वाव नाही. पण मला वाटते मी कॅप्टन विक्रम बत्रा ची भूमिका मी अधिक चांगली साकारली होती. विशेषतः  ये दिल मांगे मोर….. दुर्गा माता की जय  या संवादातून ते प्रकर्षाने जाणवत होते. दरम्यान या चित्रपटाचा ट्रेलर वरून अनेकांनी सिद्धार्थला शहारूख खान सारखी आकटिंग करतो असे म्हणत ट्रोल केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading