घरेलू कामगार महिलांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी खडकवासला काँग्रेस कमिटीच्या वतीने मेळाव्याचे आयोजन

पुणे:घरेलू कामगार महिन्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी खडकवासला काँग्रेस कमिटीच्या वतीने मेळाव्याचे आयोजन केले होते . या मेळाव्या चे आयोजन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य श्रीरंगनाना चव्हाण पाटील यांनी केले या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष संध्याताई सव्वालाखे यांच्या उपस्थितीत धायरी येथे घेण्यात आला.

याप्रसंगी उपस्थित महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन दजोशी, माजी महापौर कमल व्यवहारे, संगीता तिवारी, सीमा सावंत, महाराष्ट्र प्रदेश घरेलू कामगार चे उपाध्यक्ष सुनील शिंदे, सचिन आडेकर, शिवदास काळभोर, अर्चना शहा, संदीप मोकाटे, मिलिंद पोकळे, धनंजय पाटील, रघुनाथ यादव, शंकर मामा दांगट, विजय लगड, राहुल सोनवणे, केतन जाधव, संजय अभंग, सुहास धावडे, ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते राजाभाऊ कुंभार. 

Leave a Reply

%d bloggers like this: