Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRA

आमदार आपल्या दारी हा कार्यक्रम अंतर्गत विविध कामाचे उद्घाटन -आमदार रोहित पवार यांच्या हस्ते संपन्न

अहमदनगर:आज आमदार आपल्या दारी हा कार्यक्रम संपन्न झाला. त्या कार्यक्रमा ठिकाणी आमदार रोहित पवार व तहसीलदार आगळे व पोलीस निरीक्षक यादव, कर्जत पंचायत समितीचे बी डी ओ जाधव व तालुका कृषी अधिकारी दिपक सुपेकर,  वीज बोर्डाचे घुले  व कुळधरण अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरीची लवण या ठिकाणी पेविंग ब्लॉक भूमिपूजन आमदार रोहित पवार यांच्या हस्ते संपन्न झाले. 

यावेळी समाज कल्याण सभापती उमेश परहर युवा नेते सुधीर जगताप ,कर्जत तालुका शेतकरी संघटना चे अध्यक्ष लालासाहेब सुद्रिक चांदा,  सरपंच सतीश लागवडी वालवड गावचे संतोष मांडगे ,रुईगव्हण चे सचिन पवार ,रेहेकुरी गावाचे ग्रामपंचायत सदस्य व सचिन मांडगे, राक्षस वाडी खुर्द चे संभाजी मस्के ,पिंपळवाडी चे उपसरपंच रामदास जंजिरे, शेषराव रंगनाथ सुपेकर, कुलधरण चे माजी सरपंच संदीप भाऊ सुपेकर ,अशोक जगताप, संतोष जगताप, बंडू भुजंग जगताप, चंद्रकांत गुलाब जगताप ,संदीप तुकाराम जगताप, पंढरीनाथ नीळ सोमनाथ ,गजरमल कृष्णा भवाळ, सुनील गजरमल उपस्थित कुळधरण ग्रामस्थ होते

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading