Thursday, September 3, 2026
Latest NewsPUNE

Pune- दिवसभरात 187 रुग्ण कोरोना मुक्त तर  333 पाझिटिव्ह रुग्ण

पुणे: पुणे शहरामध्ये कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत मागील दोन दिवसांपासून बरे होणाऱ्या रुग्णा पेक्षा बाधित रुग्णांची संख्या अधिक आहे. आजही पुणे शहरामध्ये दिवसभरात 333 नवीन रुग्णांची नोंद झाले आहे तर 187 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे शहरात आज पर्यंत 4 लाख 76जार 826 इतके कोरोना बाधित रुग्ण अजून आले आहेत पुण्यात दिवसभरात 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे यामध्ये शहरातील 5 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 8रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8554 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 5696 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत शहरांमध्ये सध्या 2516 रुग्ण गंभीर आहेत तर 323रुग्ण ऑक्सीजन वर उपचार घेत आहेत अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading