Friday, September 4, 2026
PUNE

माजी नगरसेवक आनंद कानडे यांचे निधन

पुणे : पुणे महापालिकेचे माजी नगरसेवक आनंद शंकर कानडे (वय 86)यांचे वृद्धापकाळाने निधन झालेआहे.ते पुणे महानगरपालिकेचे सन 1974 ते 1978 या काळात नवी खडकी, येरवडा वार्डाचे नगरसेवक होते.पुणे महानगरपालिका परिवहन समिती सदस्य (पी.एम.टी.) म्हणून देखील त्यांनी काम केले होते. येरवडा भागातील विविध नागरी समस्या तसेच विकास कामांसाठी त्यांनी महापालिकेत काम केले. त्यांच्या पश्चात दोन मुले,दोन मुली,सुना,जावई, नातवंडे,असा परिवार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading