Monday, June 15, 2026
Latest NewsPUNE

आझम कॅम्पसमध्ये २१ जून रोजी ‘योग दिवस’

पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटी (आझम कॅम्पस ) मध्ये २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त योग प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली आहेत ,अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांनी दिली .

संस्थेच्या मैदानामध्ये सकाळी सव्वा आठ वाजता योग प्रात्यक्षिके होतील . यात शिक्षक, प्राध्यापक, कर्मचारी वर्ग सहभागी होणार आहे.विद्यार्थ्यांना ऑनलाईन सहभागी करुन घेतले जाणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ.पी.ए इनामदार आणि स्पोर्ट्स अकॅडमीचे संचालक गुलजार शेख यांनी दिली

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading