Thursday, September 3, 2026
Latest NewsNATIONALSportsTOP NEWS

भारताचे माजी धावपटू मिल्खा सिंग यांचे निधन

नवी दिल्ली – भारताचे सुप्रसिद्ध माजी धावपटू मिल्खा सिंग यांचे शुक्रवारी रात्री11.30 वाजता कोरोनामुळे निधन झाले. त्यांचे वय 91वर्षे होते. मिल्खा सिंग काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह झाले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे गेल्या काही दिवसांत हॉस्पिटलकडून सांगण्यात आले होते. पण आज अखेर मिल्खा सिंग यांचे निधन झाल्याची बातमी आली असल्याची बातमी पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे काही दिवसांपूर्वीच त्यांच्या पत्नीचेही निधन झाले होते. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांसाठी हा दुसरा धक्का आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading