पुणे शहरात दिवसभरात 318 रुग्ण कोरोना मुक्त

पुणे – पुणे शहरामध्ये कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत वेगाने घट होत आहे रुग्ण कमी होत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. मागील काही दिवसापासून शहरांमध्ये दैनंदिन नवीन रुग्णांपेक्षा बरे होणारे रुग्णांची संख्या अधिक आहे. पुणे शहरामध्ये दिवसभरात 280नवीन रुग्णांची नोंद झाले आहे तर 318 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे शहरात आज पर्यंत 4 लाख 53जार 377 इतके कोरोना बाधित रुग्ण अजून आले आहेत पुण्यात दिवसभरात 7रुग्णांचा मृत्यू झाला आहे यामध्ये शहरातील 7 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 12 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8 516 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 5951स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत शहरांमध्ये सध्या 2658रुग्ण गंभीर आहेत तर 409रुग्ण ऑक्सीजन वर उपचार घेत आहेत अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

Leave a Reply

%d bloggers like this: