Friday, September 4, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

छत्रपती शिवाजी महाराजांची ३ नवीन चित्रे उजेडात

पुणे – महाराष्ट्रापासून दूर परदेशात छत्रपती शिवाजी महाराज यांचे समकालीन चित्रे संशोधकांना गवसले आहेत. ही चित्रे 17 व्या शतकातील असून भारतातील दख्खनी गोवळकोंडा काढलेली व मिनी एचर प्रकारची आहेत. भारतातल्या तत्कालिन युरोपियन व्यापाऱ्यांमार्फत प्रथम युरोपमध्ये हस्तांतरित झाली म्हणून तर वेगळ्या वस्तुसंग्रहालयात सुरक्षितपणे सांभाळून ठेवली गेली, अशी माहिती शिव चित्रांचे अभ्यासक प्रसाद तारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.


यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे उपस्थित होते.

प्रसाद तारे म्हणाले, शिव काळात भारतात अनेक प्रादेशिक चित्रशैली अस्तिवात होत्या त्यापैकी कुतुबशाहाची राजधानी असलेल्या गोवळकोंडा येथे प्रचलित असलेल्या चित्रशैली ला गोळकोंडा चित्रशैली म्हणतात महाराज दक्षिण भारताच्या प्रतिमा मोहिमेवर गेल्या असताना ही चित्रे काढलेली आहेत किंवा त्या वेळी काढलेल्या त्यांच्या अन्य चित्रांच्या आधाराने इसवीसन 1700 पर्यंत काढलेली आहेत. या चित्राच्या मुजम रेकॉर्डमध्ये ती चित्रे महाराजांची व 17 शतकातील आहे असे स्पष्टपणे म्हटले आहे तसेच शेतकरी आहेत असे म्हटले आहे त्याचे दोन चित्रांमध्ये पर्शियन व रोमन लिपीत यांचे नाव चित्रांमध्ये मध्ये लिहिले आहे या व्यतिरिक्त अन्य अनेक भारतीय राज पुरुषांची चित्रे वस्तुसंग्रहालय मध्ये आहेत ही सर्व चित्रे नैसर्गिक जलरंग आपण काढलेले आहेत. चित्रांचे चित्रकार अचात आहेत.

चित्रांमध्ये महाराजांच्या पेहरावात डोलदार शिरोभूषण त्यावर खोलेला तुरा पायघोळ अंगरखा सुरुवात व पाच मजली आहे. कानात मोत्यांचा चोपडा मोठा संमती व गळ्यात त्यांच्या माळा असे मोजकेच अलंकार त्याने धारण केलेले दिसून येतात करारी मुद्रा बोलके डोळे अंतरावरची स्मित हाय युक्त प्रसन्नता महाराजांच्या तात्कालीन वर्णनात आदळणारे वैशिष्ट्ये चित्रात दिसून येतात असे तारे म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading