आनंदाची बातमी – मान्सून पुण्यात दाखल

पुणे – मोसमी वारे आत्ताच मान्सूनचा पाऊस अखेर गुन्हा दाखल झाला आहे व शनिवारी कोकणात कोकणात दाखल झाला होता त्यानंतर मान्सून राज्यभरात आगे चूक वेगाने करत आहे कोकण परिसरात म्हणून मान्सून अलिबाग पर्यंत पोहोचला आहे मान्सूनचा अपेक्षेपेक्षा लवकर राज्य व्यापेल असा अंदाज पुणे हवामान विभागाने दिला आहे.
राज्यातील बंहताश शेतकरी हे शेतीसाठी मान्सूनच्या पावसावर अवलंबून असतात त्यामुळे मान्सूनच्या आगमनाने शेतकरी सुखावले आहेत. मान्सून राज्यात दाखल झाल्याने तिथे कामात वेग आला आहे.
स्कायमेटच्या अंदाजानुसार ऑगस्ट-सप्टेंबर चार महिन्यात सरासरीच्या बीबीएम 2019 मध्ये किती टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे यामध्ये पाच टक्के कमी किंवा अधिक असू शकते पावसाळ्याच्या प्रादेशिक कामगिरीवर काय स्कायमेटचा अंदाज आहे. उत्तर भारत आणि ईशान्य भारतातील काही भागात संपूर्ण हंगामात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: