बालाजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन
पुणे – राष्ट्रीय समाज पक्ष पुणे शहर यांच्या वतीने उपाध्यक्ष बालाजी दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रिक्षाचालकांना मोफत पीयूसी चे वाटप व धान्य किट वाटप करण्यात आले कोरोना ची सत्य परिस्थिती आता समाजात गरजू लोकांना आपलं काहीतरी देणे लागतो असं मत वाढदिवसानिमित्त बालाजी दादा पवार यांनी बोलताना व्यक्त केले यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष विनायक रुपनवर संपर्क प्रमुख अंकुश देवड कर मनसेचे विकास शिंदे विलास भाऊ तापकीर, सविता जोशी उपाध्यक्ष सुनिटताई किरवे ,अशोक कारंडे ,राजेश लवटे बिरु अनुसे ,भरत अनुसे ,आण्णा अनुसे ,उपस्थित होते.
