Saturday, June 20, 2026
Latest NewsPUNE

दुकाने सकाळी 11 ते 5 उघडू  द्या पुण्यातील व्यापाऱ्यांची मागणी

पुणे – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाममुळे मागील काही दिवसांपासून राज्यासह पुण्यात लॉकडाउन लागू केला होता. राज्य सरकारने 1 जून पासून काही प्रमाणात शिथीलता दिल्यानंतर पुणे महानगरपालिकाने  नवीन नियमावली काडून दुकानाना सकाळी 7 ते दुपारी 2 दुकाने उघड्याण्याची परवानगी दिली आहे. व्यपारी या निर्णयामुळे समाधानी असले तरी सकाळी लवकर दुकाने उघडण्यापेक्षा सकाळी 11 ते सायंकाळी 5 यावेळेत परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे.

व्यवसाय करण्यासाठी परवानगी मिळाल्याने मंगळवारी शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या लक्ष्मी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळाली. या संदर्भात बोलताना व्यावसायिक म्हणाले की, कोरोना मुळे आणि टाळे बंदी मुळे खूप नुकसान झाले आहे आज पहिला दिवस असल्या मुळे मोजकेच ग्राहक आले आहेत. येत्या काही दिवसात दुकानात खरेदीसाठी ग्राहक मोठया संख्येने येतील अशी अपेक्षा आहे. दीड महिन्यापासून सगळे बंद होते घरी बसण्यापेक्षा
शासन ने परवानगी दिली आम्ही शासनाने परवानगी दिली आम्ही त्याचे आभार मागतो. लक्ष्मी रोड वरील कापड व्यवसायिक भरतेश राठोड यांनी दुकाने सकाळी 11 ते 8 दुकाने उघदु देण्याचीपरवानगी शासनाकडे मागितली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading