Saturday, September 5, 2026
PUNE

कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी, संस्कार  पब्लिक स्कुल तर्फे ‘मातृदिन’ साजरा

पुणे : संस्कार  पब्लिक स्कुल तर्फे कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी च्या सहकार्याने ‘ मातृदिन ‘ साजरा करण्यात आला.विद्यार्थ्यांना आणि पालकांना डिजिटल शुभेच्छापत्रे पाठवण्यात आली. सर्व स्तरातील यशस्वी मातांना शुभेच्छा देण्यात आल्या. संस्कार  पब्लिक स्कुलच्या  मुख्याध्यापक सिध्दी मित्तल आणि कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी चे संस्थापक राकेश मित्तल यांनी ही माहिती दिली.नाते मायेचे ,छत्र छायेचे ‘ असा संदेश या शुभेच्छापत्रातून देण्यात आला .

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading