Saturday, June 20, 2026
MAHARASHTRAPUNETOP NEWS

कोरोना – राज्यात बुधवारी ५७ हजार रुग्णांना डिस्चार्ज, ९२० मृतांची नोंद

मुंबई – राज्यात आज गेल्या २४ तासांत ५७ हजार ६४० नवे रुग्ण सापडले असून ५७ हजार ६ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. मात्र, आज मृतांचा आकडा वाढला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ९२० बाधितांच्या मृतांची नोंद झाली आहे.

आजच्या नव्या रुग्णसंख्येमुले एकूण बाधितांचा आकडा ४८ लाख ८० हजार ५४२ झाली आहे. तर यापैकी ६ लाख ४१ हजार ५९६ रुग्णांवर उपचार सुरू असून ४१ लाख ६४ हजार ९८ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. तर, आतापर्यंत ७२ हजार ६६२ बाधितांनी प्राण गमावले आहेत.

पुणे कोरोना अपडेट

  • दिवसभरात ३२६० पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
  • दिवसभरात ३३०३ रुग्णांना डिस्चार्ज.
  • पुण्यात करोनाबाधीत ८३ रुग्णांचा मृत्यू. १९ रूग्ण पुण्याबाहेरील.
  • १४१५ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
  • एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४३६३४९.
  • एकूण ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ३९७३२.
  • एकूण मृत्यू -७११८.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ३८९४९९.

  • आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- १९७९०.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading